Top 1 Apps Similar to Shripant Maharaj Balekundri

UTSAV MAJHYA SADGURUCHA 1.0
https://www.facebook.com/Pantmaharaj.Balekundri"उत्सव माझ्या सद्गुरूचा " उत्सवातील पदे , आरत्या आणि जन्माष्टमीवदत्त जयंतीला बोली जाणारी पदे ,आरत्याचा संग्रह .!! श्री पंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम !!* सामाजिक नीतीविरूद्ध आचार कदापि करू नये .* देशाचार, कुलाचार , वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे .* कोणत्याही प्रकारचे व्यसन कामा नये .* भक्तीची कास सोडू नये .* सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी .* मनोविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावीत.* केव्हाहि स्वानुभवसिद्ध गोष्टीवर विशेष लक्ष असावे .* कोणाचीही भक्ती खंडू नये .* निर्गुण - सगुण - एेक्य - भावाने भजनक्रम चालवावा .* सावधगिरीने समर्थ - वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत , शांतचितानेसमर्थचरणी लक्ष ठेवून, सहजानंदात रमत असावे .- दत्त -