Top 6 Apps Similar to Shree Ganesha | गणपती

Sai BaBa | श्री साई बाबा 1.2
Shree App
१. श्री संत साई बाबा अँप मध्ये,तुम्हीश्रीसाईबाबाची संपूर्ण जीवनकथेविषयी माहिती मिळवू शकता.२. श्री साईबाबांनी लोकांना दिलेले संदेश, शिकवण व चमत्कारयांचीहीमाहिती अँपमध्ये उपलब्ध आहे.३. अँपमधून तुम्हाला श्री साईबाबांच्या पूजेविषयी म्हणजेचपूजेच्यातयारीपासून ते पूजा विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती उपलब्धआहे.४. श्री साईबाबांच्या व्रताची माहिती (व्रत माहात्म्य, व्रताचेनियम,व्रत उद्यापन) आणि व्रत योग्यरीतीनी कसे करावे याची सर्वमाहितीमिळेल.५. शिर्डी देवस्थानमध्ये तुम्हाला श्री साईबाबांचे दुर्मिळफोटो,द्वारकामाई, चावडी, लेंडी बाग, शिर्डी मंदिर फोटो तसेचमंदिरातदैनंदिन चालणारे उपक्रम आणि शिर्डीच्या मंदिरातील मूर्तीचीरोमांचककथेविषयी माहिती मिळवू शकता.६. श्री साईबाबांची आरती, बाबांची १०८ नावे तसेच श्री साई बाबांचेफोटोतुम्ही तुमच्या मोबाइलला वॉलपेपर म्हणूनही सेट करू शकता.७. ह्या अँपमधून तुम्ही साईबाबांची आरती, भजन, काकड आरती प्लेकरूशकता.- हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे.
Shiv Shankar | शिव शंकर 1.1
Shree App
फार फार पूर्वीपासून भारतात शिवशंकराचीपूजाकरण्यात येते. रामायण महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. शैवधर्मआसेतूहिमाचल पसरलेला आहे. प्राचीन काळी जी तीर्थक्षेत्रेपुण्यप्रदमानलीजात होती; ती बरेचशी शैव आहेत.शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारक तत्त्व. म्हणूनच शिवालाच"शंकर"असेहीम्हणतात. शं म्हणजे कल्याण. करोति म्हणजे करतो. कल्याणकरणारातो"शंकर". पुराणोत्तर काळात उत्पत्ती, स्थिती व लय यातिन्हींचाकर्ताशिव असे मानून त्याला 'महादेव' असे म्हटले जातअसे.शिव शंकर आप्लिकेशन मध्ये Live वॉलपेपर,शिव महात्म्य,शंकराचीपूजाविधी,शंकर आरती, मंत्र,शिव शंकराचे अवतार ,पुराणकथा,महाशिवरात्र , फोटोफ्रेम, बारा जोतिलिंग , इतर जोतिलिंगअशाप्रकारेसर्व माहितीआहे.
Mahalaxmi Vrat Katha Marathi 1.2
Shree App
१. महालक्ष्मी व्रत कथा या अँपमध्येआपणासमार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजाविधी, व्रतकथा,व्रतपाळावयाचे नियम यांची सविस्तर माहिती दिली आहे.२. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळेनवसफेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांचीबायकोगोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पावकिलो)वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.३. महालक्ष्मी देवीचे माहात्म्य तुम्ही जाणून घेऊ शकता, लक्ष्मीअष्टकतसेच लक्ष्मीदेवीची आरती, मंत्र दिलेले आहेत. आरती व मंत्रतुम्हीऐकूही शकता४. अँपमध्ये इतर महिन्यातील देवीचे महत्त्व जे बटण दिले आहे.त्यातूनतुम्ही देवींची संपूर्ण १ वर्षात जे काही लोक उपासना करतातत्याचीमाहिती दिलीआहे.५. ह्यातून तुम्हाला श्रावणातील शुक्रवार, लक्ष्मी पूजन(दिवाळी),कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मी उपासना व तोडगे, आणि श्री यंत्रपूजा याचीसविस्तर अशी माहिती दिली आहे.
Shani Mahatmya | शनी महात्म्य 1.3
Shree App
१. शनि महात्म्य मध्ये श्री शनिदेवाच्याजन्मापासूनची माहिती दिली आहे. तसेच शनिची व्रत कथा, शनिजयंती वत्यादिवशी पूजाविधी कशी करावी. शनिचा त्रास कमी करण्यासाठीउपाय,त्यासाठी करावी लागणारी शांती, शनि आणि नीलम रत्न ह्याविषयीसंपूर्णसविस्तर माहिती दिलेली आहे.\n\n२. शनी पूजा कशी करावी. शनिदोष टाळण्यास पिपळाच्या झाडाची पूजाकाकरावी याचीही माहिती उपलब्ध आहे. \n\n३. एकूण १२ स्थानामध्ये शनि राहतो तर त्याचा प्रभावप्रत्येकस्थानामध्ये कितपत आहे व त्यानुसार मिळणारे फळ याबाबतीतजाणूनघ्या.\n\n४. शनि १२ राशीमध्ये कसा प्रभाव टाकतो, शनिचे स्वरूप, शनिमुळेकोणकोणतेआजार पाठी लागतात तसेच शनीची १२ स्थानात व ग्रहावर दृष्टीकशीआहेयाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. \n\n५. साडेसाती काय असते, साडेसातीचा काळ किती वर्षाचा असतो,त्यातूनमनुष्य कशी शिकवण घेतो. साडेसातीवर उपाय म्हणून आपण काय उपायकेलेपाहिजेयाचीही तुम्हाला माहिती मिळेल. \n\n६. श्री शनिदेवाचे भारतातील सर्वात मोठे मंदिर मध्यप्रदेश मध्ये आहेतरत्यामागील तुम्ही इतिहास, त्याची स्थापना कशी झाली याबद्दल जाणूनघेऊशकता.\n\n७. श्री शनि देवाची आरती, स्रोत, चालीसा दिलेली आहेत आणि तसेचतुम्हीती ऐकूही शकता.
Devi Mahatmya | देवी महात्म्य 1.3
Shree App
- देवी महात्म्य अँप मध्ये तुम्हीसंपूर्णनवरात्र सणाविषयी माहिती मिळवू शकता.- नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीचे व्रत कसे कराल ?, व्रताची पद्धतह्यासर्वांबद्दल माहिती उपलब्ध आहे.- देवीच्या पूजेबद्दलही माहिती उपलब्ध आहे. ह्यामध्ये तुम्हीदेवीच्यापूजेसंबंधित कृती, पूजाविधी, ९ दिवस देवीच्या ९ अवतारांचेपूजन आणिप्रत्येक दिवशी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा,राशीनुसार देवीचेपूजन कसे कराल, कुमारिकेचे पूजन कसे कराल.- देवींच्या आरत्या आणि श्री सूक्तही उपलब्ध आहे. तसेच तुम्हालाजरप्ले करायची असतील तर प्ले ही करू शकता. त्यासाठी तुम्हालादेवीचीगाणी बटनावर क्लिक करावे लागेल.- देवीची १०८ नावे, देवीच्या अवतारांबद्दल सविस्तर माहितीदिलीआहे.- महाराष्ट्रातील देवीची शक्तिपीठे याबद्दलही तुम्हाला सविस्तरमाहितीमिळेल.- भारतातील देवीची प्रसिद्ध मंदिरे, आणि पारंपरिक पद्धतीनुसारसाजरीहोणारी नवरात्र याची सर्व माहिती सविस्तर उपलब्ध आहे.- नवरात्रीमध्ये उपवासासाठी कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकतात्याचीथोडक्यात यादी दिलेली आहे आणि सॊबत पदार्थांची कृतीहीदिलेलीआहे.- ह्या अँपमध्ये फोटो गॅलरी दिलेली आहे. देवीचे छान छान फोटोतुम्हीतुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता.
Daily Ashtavinayaka Darshan 1.1
Celebrate this Ganeshotsava with thisuniqueandall in one application. This devotional application isacollectionof Aarti sangrha, Ganesh puja muhurt, Recipe and averyinteractiveand attractive Live wallpaper in whichDaywiseAshtavinayaka imagesshuffle,and animations of interactivebell,flowers, diyas, and manymore. So download and celebratethisdevotional festival with thisamazing application.APPLICATION MAIN FEATURES -***************************************** Ganesh Puja muhurt* Ganeshotsva Recipes* Aarti sangrah (Ganpati aarti Hindi, Ganpati aarti Marathi)* Amazing Live wallpaper