Top 2 Apps Similar to Digital Gram Khotiya / Khotia

DIGITAL GRAM PANCHAYAT DAIJAR 6.4
skola
India's Second Gram Panchayat Appthatprovideall village information.Gram Panchayat- DaijarPanchayat Samiti- MandorDist- Jodhpur (rajasthan)This app by Jitendra Fulwariya for our village.INDIA'SsecondcradlingProvide all Village Panchayat app information.Village Panchayt- DaijrPanchayat Committee MandoreDist- Jodhpur (Rajasthan)Our village is this app for B Jitendra Phulwaria.
Gram Panchayat App 1.7
Shree App
१) ग्रामपंचायत कारभार अँपमधून तुम्हीसंपूर्णग्रामपंचायतीबद्दल माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायतीच्याकारभाराबद्दल,त्यांच्या योजना, गावातील करावयाची कामे ह्या सर्वगोष्टीमध्येग्रामसेवकाची कसे महत्व आहे हे अँप मधून तुम्हाला माहितीमिळेल.२) ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सर्व काही नोंदी ठेवते,ग्रामपंचायतचेगावातील बांधकाम,अतिक्रमण, थकीत रकमा व वसुली या सर्वगोष्टीचेकाटेकोरपणे अंमलबजावणी करत असते.३) ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्यानोंदी,करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तरमाहितीतुम्हाला मिळेल.४) ग्रामपंचायत मागासवर्गीयांच्या उन्नत्तीसाठी ग्रामपंचायतकितीजागरूक आहे व ती मागासवर्गीय लोकांसाठी कोणते कोणते कार्य करतेयाचीहीमाहिती दिली आहे.५) ग्रामपंचायत पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी कोणते नियोजन,व्यवस्थापनकरत असते. याचीही सविस्तर माहिती ह्या अँप मधून जाणूनघ्या६) गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जरजाणूनघ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.* ग्रामपंचायत माहिती* ग्रामपंचायतीचा कारभार* रजिस्टर व नोंदवह्या* ग्रामपंचायत योजना* ग्रामपंचायत व बांधकाम* ग्रामपंचायत व अतिक्रमण* ग्रामपंचायत निवडणूक* थकीत येणे रकमा व त्यांची वसुली* मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ग्रा. पं जबाबदारी* ग्रामपंचायत आणि पर्यावरण