Top 6 Apps Similar to Gram Panchayat Ambegaon Budruk

SwachhApp 4.1
Status of Individual Households Toilets Coverage in Rural Areas
Aaple Sarkar 1.8
One stop platform for citizens to seek the redressal oftheirgrievances
Satbara Utara Maharashtra 10.0.0
Crafvine
तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अ‍ॅपचा वापरकरूनतुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवूशकता.विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर,पहिलेनाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंबर,नावाद्वारेसर्च करून. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. • जमीनमूल्यांकन. •विभाग निहाय वर्गीकरण. • कोणत्याही स्टेप वरून, मागीलस्टेपवरजाण्याची सोय. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग.सातबाराउतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचाआरसाचं.सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्याजमिनीचासंपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुनानं. ७ आणिगावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणूनत्याउतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणतात. सातबारा उताऱ्यावर गावाचेनाव,गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक,लागवडयोग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतरहक्कइत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहिलेला असतो. तरवर्ष,हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशीलखालच्याबाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांनाअद्यापसातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दलसंपूर्णमाहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अउताराकसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्धव्हावीम्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे.■सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरामध्येसुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲपडाऊनलोडकरण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.View7/12 details of bhumi abhilekh in Maharashtra. Findingdigitalutara is now easy. 'Satbara Utara Maharashtra' appprovidesinformation about 7/12 and 8A, name of farmer, ownershipdetails,area and boja(loan). By reading 7 12 online, you can getcompleteinformation about that bhumi. This app helps users toquickly findtheir 7/12 utara in just 6 steps. This app is veryuseful forfarmers of Maharashtra to view their land record.Disclaimer: Thisapp is not affiliated, associated, endorsed,sponsored or approvedby Mahabhulekh and related organizations. Thisapp relies onpublicly available information on third partywebsites. This appprovides a platform to make this informationeasily accessible tousers. Land records portal:https://bhulekh.mahabhumi.gov.in Thisapplication is developed forthe convenience of app users to gettheir satbara utara easily fortheir personal use only.
शासनादेश shasnadesh.com 3.1
Android App by www.shasnadesh.com शासनादेश डॉट कॉम का एंड्राइड एप
Agar Grampanchayat 1.3
Agar Group Grampanchayat is now connectingthepeoples of Agar Village using this app. They can receivemessages,information, weather related to Agar Village. As well asthey cansee who are registered in the app.
Voter Name Search (Internet) 1.2
Mobile Seva
A voter can check whether his/her name hasbeenincluded in the electoral roll of the constituency and canalso findout the polling station using this application. Theapplicationfetches the information over the mobile internet.