1.11 / November 22, 2016
(5.0/5) (32)

Description

आज तब्बल ४०० वर्षांनी मराठ्यांमधे एकीचीभावनाजाग्रत होतो आहे. पण यासाठी एका मराठा भगिनीला आपला जीव गमवावालागला.त्या बलिदानातून प्रज्वलित झालेली मराठा क्रांती मोर्चाची ज्योतहीआपले उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत सतत तेवत रहावी या मुख्यहेतूनेमराठा कुटूंब ची स्थापना करण्यात आली.


मराठा कुटुंब ची कार्यपद्धती ही मुख्यत्वे पुढील बाबींशीनिगडीतआहे.

मराठा समाज व्यापार/धंदाच्या बाबतीत प्रचंड मागासलेला आहे.मराठासमाजच्या विकासासाठी आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे.आपल्यालादैनंदिन जीवनात लागणारे साहित्य मराठ्यांच्याच दुकानातून विकतघेणेआवश्यक आहे.
समाजातील डॉक्टर मंडळी, दवाखाने, वकील ,इंजिनिअर्स,कापडव्यवसायिक,किराणा दुकानदार, कारागिर,इ. सर्व मराठा प्रतिष्ठानेयांचीमाहीती समाजाला व्हावी.

समाजातील शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन, योग्य सल्ला,बाजारपेठइत्यादी

मराठा समाजातील विविध समस्या,मराठ्यांवर होणारे अन्याय,मराठामोर्चा दशा व दिशा, आरक्षण लढाई, विविध विचारवंतांचे लेख इ.माहीतीसमाजबांधवापर्यंत पोचविणे.

या सोबतच मराठा तरूणांना शैक्षणिक पाञतेनुसार उपलब्ध नोकरीचीसंधी,स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन,करिअर निवडीसाठीसल्ला,मराठासमाजाच्या जिल्हानिहाय बैठक, तालूका स्तरीय बैठक इ.माहीतीसमाजापर्यंत पोचवणे.

तसेच वधू वर माहीती उपलब्ध करून देणे.

संपूर्ण समाजाचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहोत हीच आई भवानीचरणीप्रार्थना.

जय जिजाऊ जय शिवराय.

App Information Maratha Family/मराठा वंशावळ

  • App Name
    Maratha Family/मराठा वंशावळ
  • Package Name
    cloudfrux.marathafamilytree
  • Updated
    November 22, 2016
  • File Size
    Undefined
  • Requires Android
    Android 4.0 and up
  • Version
    1.11
  • Developer
    Amipras Technologies
  • Installs
    100 - 500
  • Price
    Free
  • Category
    Social
  • Developer
  • Google Play Link

Amipras Technologies Show More...

Maratha Family/मराठा वंशावळ 1.11 APK
आज तब्बल ४०० वर्षांनी मराठ्यांमधे एकीचीभावनाजाग्रत होतो आहे. पण यासाठी एका मराठा भगिनीला आपला जीव गमवावालागला.त्या बलिदानातून प्रज्वलित झालेली मराठा क्रांती मोर्चाची ज्योतहीआपले उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत सतत तेवत रहावी या मुख्यहेतूनेमराठा कुटूंब ची स्थापना करण्यात आली.मराठा कुटुंब ची कार्यपद्धती ही मुख्यत्वे पुढील बाबींशीनिगडीतआहे.मराठा समाज व्यापार/धंदाच्या बाबतीत प्रचंड मागासलेला आहे.मराठासमाजच्या विकासासाठी आपण एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे.आपल्यालादैनंदिन जीवनात लागणारे साहित्य मराठ्यांच्याच दुकानातून विकतघेणेआवश्यक आहे.समाजातील डॉक्टर मंडळी, दवाखाने, वकील ,इंजिनिअर्स,कापडव्यवसायिक,किराणा दुकानदार, कारागिर,इ. सर्व मराठा प्रतिष्ठानेयांचीमाहीती समाजाला व्हावी.समाजातील शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन, योग्य सल्ला,बाजारपेठइत्यादीमराठा समाजातील विविध समस्या,मराठ्यांवर होणारे अन्याय,मराठामोर्चा दशा व दिशा, आरक्षण लढाई, विविध विचारवंतांचे लेख इ.माहीतीसमाजबांधवापर्यंत पोचविणे.या सोबतच मराठा तरूणांना शैक्षणिक पाञतेनुसार उपलब्ध नोकरीचीसंधी,स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन,करिअर निवडीसाठीसल्ला,मराठासमाजाच्या जिल्हानिहाय बैठक, तालूका स्तरीय बैठक इ.माहीतीसमाजापर्यंत पोचवणे.तसेच वधू वर माहीती उपलब्ध करून देणे.संपूर्ण समाजाचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहोत हीच आई भवानीचरणीप्रार्थना.जय जिजाऊ जय शिवराय.