![Sant Savta Mali 1.0.5 Sant Savta Mali 1.0.5](https://cdn.apk-cloud.com/detail/image/kkteam.SantSavtaMali-w131.png?u=1)
Description
App Information Sant Savta Mali
- App NameSant Savta Mali
- Package Namekkteam.SantSavtaMali
- UpdatedFeb 19, 2022
- File SizeUndefined
- Requires AndroidAndroid 5.1
- Version1.0.5
- DeveloperKK team
- Installs-
- PriceFree
- CategoryBooks & Reference
- Developer
- Google Play Link
KK team Show More...
Sant Sahitya 1.0.6 APK
संत साहित्याच्या माध्यमातून देश भरातील संतांची माहितीदेण्याचाप्रयत्न केला आहे. विविध संतांच्या गाथा, हरिपाठ व इतरगद्यरुपीसाहित्य आम्ही या मध्ये समाविष्ट केल्या आहोत. कालांतरानेमहाराष्ट्राबरोबरच देशभरातील इतर भाषेतील संतांचे साहित्य याचवेबसाईटवर आम्हीसमाविष्ट करण्याचा प्रयत्न करत राहू. परंतु हे करतअसताना काही चुकाझालेल्या आढळतात .संतसाहित्यामध्ये चूका कमी असाव्यातकिंबहुना त्याअसूच नयेत असा आमचा हेतू आहे. इथे आम्ही या चुका कमीकरण्याचा प्रयत्नकरत आहोत. वेबसाईट वरती जिथे अभंग आहेत त्या प्रत्येकअभंगाच्या खालीआम्ही कमेंट बॉक्स दिलेला आहे. या कमेंट बॉक्समध्येआपणास आढळलेल्याचुका आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता. जेणेकरून त्याचुकांची दुरुस्तीकरून तो अभंग किंवा ते संत साहित्य बिनचूक असेल असाआमचा प्रयत्न आहे.या वेबसाईट मध्ये आपण आपले कीर्तन, प्रवचन,भजन,हरीनाम सप्ताह, पारायणइ. महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी असेलेलेकार्यक्रम तसेचकार्यक्रमाच्या पत्रिका समाविष्ट करू शकता. याचा फायदाअसा होईल कीमहाराष्ट्रभरामध्ये तसेच देशामध्ये कुठे कोणता कार्यक्रमचालू आहेयाची माहिती सर्वांना वेबसाईट वर पहावयास मिळेल. तसेचआपणाससंतसाहित्य या वेबसाईटवर महाराष्ट्रात अध्यात्मिकक्षेत्रामध्येकार्यरत असलेले विविध ह-भ-प, गायनाचार्य,हार्मोनियमवादक, मृदंगाचार्ययांची माहिती देत आहोत.या सोबत त्यांचेसविस्तर कार्य. त्यांचा मोबाईलनंबर व पत्ता वेबसाईटवर समाविष्ट केलेलाआहे. यामुळे महाराष्ट्रमध्येअध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्याव्यक्तींची ओळख महाराष्ट्रालाकरून देण्यास मदत होईल. त्याचा फायदा याव्यक्तींना संपर्क करण्यासाठीसोपे होईल. आपण कीर्तनकार, प्रवचनकार,गायनाचार्य, हार्मोनियमवादक,मृदंगाचार्य असाल तर तुमची माहितीवेबसाईटवर ह भ प नोंदणी या लिंकमध्ये जाऊन समाविष्ट करा.