0.1 / August 23, 2013
(3.8/5) (386)

Description

Enjoy more than 3000 marathi songs with lyricsand videos.
Our collection is growing everyday !

http://marathisongs.netbhet.in

App Information Marathi Songs with Lyrics

  • App Name
    Marathi Songs with Lyrics
  • Package Name
    com.wMarathiSongsLyrics
  • Updated
    August 23, 2013
  • File Size
    270k
  • Requires Android
    Android 2.1 and up
  • Version
    0.1
  • Developer
    Netbhet
  • Installs
    50,000 - 100,000
  • Price
    Free
  • Category
    Music & Audio
  • Developer
  • Google Play Link

Marathi Songs with Lyrics Version History

Select Marathi Songs with Lyrics Version :
  • 0.1 (1377269618) - Latest Version
  • Marathi Songs with Lyrics 0.1 APK File

    Publish Date: 2016 /4/28
    Requires Android: Android 2.1+ (clair, API: 7)
    File Size: 269.6 kB
    Tested on: Android 2.1 (clair, API: 7)
    File Sha1: eff0b782a62328aeb1bd688d43ac5b8404f63759
    APK Signature: 813a3ad37d87aa36120dfec64146c311db5f4ca9

Netbhet Show More...

अलवणी - Marathi horror story 5.0 APK
Netbhet
खतरनाक ! दुसरा शब्दच नाही. खिळेमारूनबसवल्यासारखा माणूस वाचत रहातो. पहिली तीन पानं वाचल्यावरसंपूर्णकादंबरी वाचल्याशिवाय माणूस उठणारच नाही तर. ...आणि उठल्यावर आधी आपली बोटं, चेहरा, आणि इतर आवयव वगैरे जागच्याजागीआहेत हे बघून एक मोठ सुस्कारा सोडेल...लय भारी. मित्रा. नारायण धारप नंतर तूच ....------------------अलवणी : अनिकेत समुद्र
Marathi Songs with Lyrics 0.1 APK
Netbhet
Enjoy more than 3000 marathi songs with lyricsand videos.Our collection is growing everyday !http://marathisongs.netbhet.in
ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 1.0 APK
Netbhet
इश्क -कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणि त्याची भेट राधाशीहोते.पहील्या भेटीतच कबीर तिच्याकडे आकर्षला जातो.. पण त्याच्यालक्षातयेते की राधाचं लग्न झालं आहे. राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्याअपेक्षाअसतात आणि म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते. पुढे राधाअनेकवेळाकबीरला सोडुन जाते, पण नियतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हापुन्हा भेटतचरहातात.अश्यातच कबीरला रती भेटते. राधाच्या नकारामुळे दुखावलेलाकबीररतीच्याही प्रेमात पडतो, पण तो राधाला विसरु शकत नाही. तो आपलेप्रेमरतीशी व्यक्त्च करु शकत नाही. अश्यातच रती-कबीरला एकत्र बघुनराधाजेलस होते आणि ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते.. कबीरही तयारहोतो..मग पुढे काय होते? कबीरचं कुणाशी लग्न होतं? राधाशी की रतीशी?मगदुसरीचं काय होतं.खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच...
झिरो बजेट नैसर्गिक शेती 1.0 APK
Netbhet
पद्मश्री सुभाष पाळेकर हे झिरो बजेट शेतीचे जनक आहेत. झिरोबजेटनायसर्गिक शेती म्हणजे कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य.याप्रकारच्या शेतीत बाहेरून काहीच विकत घ्यावे लागत नाही .एखाद्यापिकाची वाढ होण्यासाठी लागणारे घटक हे सारे त्याच्या मुळापाशीचअसतातआणि त्यासाठी कोणत्याही रासायनिक खताची गरज नसते.
Netbhet नेटभेट 3.20.1 APK
Netbhet
Marathi Online courses by Netbhet Elearning Solutions
ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0 1.0 APK
Netbhet
कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणि त्याची भेट राधाशीहोते.पहील्या भेटीतच कबीर तिच्याकडे आकर्षला जातो.. पण त्याच्यालक्षातयेते की राधाचं लग्न झालं आहे. राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्याअपेक्षाअसतात आणि म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते. पुढे राधाअनेकवेळाकबीरला सोडुन जाते, पण नियतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हापुन्हा भेटतचरहातात. अश्यातच कबीरला रती भेटते. राधाच्या नकारामुळेदुखावलेला कबीररतीच्याही प्रेमात पडतो, पण तो राधाला विसरु शकत नाही.तो आपले प्रेमरतीशी व्यक्त्च करु शकत नाही. अश्यातच रती-कबीरला एकत्रबघुन राधाजेलस होते आणि ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते.. कबीरहीतयार होतो..मग पुढे काय होते? कबीरचं कुणाशी लग्न होतं? राधाशी कीरतीशी? मगदुसरीचं काय होतं. खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच...
Time Management(वेळ व्यवस्थापन) 1.0 APK
Netbhet
तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का, की काही लोकांकडे खुपकामकरुनही वेळ शिल्लक राहतो, आणि काही लोकांना वेळ पुरतचनाही...त्यांचीसतत धावपळ चालू असते ? पहिल्या कॅटेगरी मधील लोकांकडेकामं कमी असतातअसं नाही...पण त्यांना वेळेचं महत्त्व कळलं आहे आणिवेळेचं योग्यनियोजन कसं करायचं हे ते शिकले आहेत. Time managementकिंवा वेळव्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलातआणणं.त्यासाठी "Time management" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलातआणलेपाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधीकरायचेयाचे नियोजन केले पाहिजे. Time management च्या प्रसिद्ध अशीअनेकतंत्र आहेत. ती तुम्हाला या कोर्समध्ये शिकता येतील. ही तंत्रनीटआत्मसात करुन प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरु केलात तर तुम्ही कमीतकमी३०% वेळ वाचवू शकता. आणि हा वाचवलेला वेळ तुमच्या कुटुंबाकरीता,धंदजोपासण्यासाठी, नविन काही शिकण्यासाठी वापरु शकता. देवानेप्रत्येकालावेगळं रंगरुप दिले आहे, कोणी श्रीमंत घरात जन्माला येतो तरकोणी गरीबघरात जन्म घेतो. कोणी जन्मतःच हुशार असतो तर कुणाला मेहनतीनेहुशारव्हावं लागतं. पण एक गोष्ट देवाने सगळ्यांना समान दिली आहे. तीम्हणजेदिवसातील २४ तास. हे देवाने दिलेले २४ तास आपण कसे वापरतो,त्यावरुनआपण आयुष्यात कीती प्रगती करु शकणार हे ठरत असतं. म्हणूनचमित्रांनो,"वेळ" हा आपल्याकडे असलेला सगळ्यात मोठा आणि महाग स्त्रोतआहे. एकदावाया घालवलेला वेळ कधीच परत येणार नाही आणि जास्तीचा वेळ कधीसाठवूनठेवता येणार नाही. तर हा अमुल्य "वेळ" योग्यप्रकारे कसावापरायचा ?Time manage कसा करायचा हे आपण या कोर्स मध्ये शिकणार आहोत.आपल्यालाखुप काही शिकायचंय ! तेव्हा लवकर हा कोर्स जॉइन करा....भेटुयायाकोर्समध्ये......ऑनलाइन !​
युट्युबच्या माध्यामातून ऑनलाईन पैसे कमावण्याची कला 1.0 APK
Netbhet
नमस्कार मित्रहो, ​ नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणेमोफतमराठी ऑनलाइन कोर्स. या कोर्स मध्ये मी सलिल सुधाकर चौधरीतुम्हालासांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसेकमवायचे?"युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठदुसर्‍याक्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोकविविधविषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहतअसतात.तुम्हीही कदाचित हे करत असाल. परंतु मित्रांनो, युट्युब मध्येव्हीडीओपाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवूनत्यापासून पैसेकमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हाराजमार्ग आहे. आणि याराजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला याकोर्स मध्ये सांगणार आहे.