hourglass_full Your download should start automatically in a few seconds...

Download Shripant Maharaj Balekundri_Latest Version.apk from Apk-Dl Server

Thank you for using Apk-Dl.com to download the apk file (Shripant Maharaj Balekundri_Latest Version.apk),

If the download doesn't start automatically in a few seconds, please click here to access the download URL directly.

Note: Download and save the apk file to your Android Phone's SD card and install it manually onto the Android device.

Description

श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या'श्रीदत्तप्रेमलहरी' या भजन गाथेतील नित्य सांज - सकाळ म्हणावयाचीनिवडक पदे, आरत्या, धावे.

श्री दत्त संस्थानच्या सुरुवातीच्या काळापासूनच श्रीपंतबंधू प. पू.श्री. गोविंदरावजी दादा यांनी या गाथ्यातून काही पदे , आरत्या , धावेइत्यादी निवडून ती श्रीक्षेत्री , श्रीपंत वाड्यात व परिपाठस अनुसरूनठिकठिकाणी श्रीपंत भक्तांचे घरीही सांज - सकाळी म्हणण्याचा स्तुत्यप्रघात पाडला. याच नित्य परिपाठात असलेल्या पदांचा दिनक्रमानुसारसमुच्चय म्हणजे ही "नित्य भजनमाला " होय. ही प्रणाली सर्व पंतभक्तांना उपयुक्त ठरल्याने तिचे अतीव स्वागत होणे व ती लोकप्रिय होणेसाहजिकच म्हटले पाहिजे.


श्रीपंत वाड्मय प्रकाशन मंडळ,
श्रीक्षेत्र पंतबालेकुंद्री