hourglass_full Your download should start automatically in a few seconds...

Download मराठी कट्टा_Latest Version.apk from Apk-Dl Server

Thank you for using Apk-Dl.com to download the apk file (मराठी कट्टा_Latest Version.apk),

If the download doesn't start automatically in a few seconds, please click here to access the download URL directly.

Note: Download and save the apk file to your Android Phone's SD card and install it manually onto the Android device.

Description

मराठी भाषेला अभिजात असा साहित्यकृतींचा वारसालाभला आहे. हा वारसा पुढे चालवण्याचे कार्य अनेक साहित्यप्रेमी,तंत्रज्ञ विविध प्रकारे करत आहेत. त्यातीलच एक खारीचा वाटाम्हणजे 'मराठी कट्टा' ! 'मराठी कट्टा' हा साहित्यिक, साहित्य प्रेमी,रसिक आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणण्याचा एक प्रयत्न आहे.

कवी आणि लेखक मित्रांसाठी : -
सोशल मिडियाच्या माध्यमातून साहित्य दालन वाचकांसाठी उपलब्ध आहेच.परंतु त्या मध्ये प्रकाशित होणारे साहित्य हे इतर content बरोबरचवाचकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे लेख, कविता, चारोळ्या, ललितं, लेख याविविध प्रकारच्या लिखाणाला म्हणावा तसा दर्जा प्राप्त होत नाही.
'मराठी कट्टा' हे कवी आणि लेखकांकारिता एक उत्तम व्यासपीठ आहे. 'मराठीकट्टा' च्या माध्यमातून आपण आपले साहित्य चोखंदळवाचकांपर्यंत,रसिकांपर्यंत थेट पोहोचवू शकता. वाचकांचे मिळणारे निवडकअभिप्राय आपल्यासाठी मोलाचे ठरू शकतात.

वाचक आणि रसिक वृंदासाठी : -
मराठी वाचक आणि साहित्यप्रेमी आजही मराठी कविता, चारोळ्या, लेख यावरभरभरून प्रेम करतात. पण आजकालच्या अत्यंत घाईच्या lifestyle मध्येवाचनासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही. म्हणूनच 'मराठी कट्टा'द्वारे आपण प्रवासात, विरंगुळ्याच्या वेळी विविध साहित्य प्रकारांचाआस्वाद घेऊ शकता. या application मध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपलेसाहित्य प्रकार वाचू शकता. तसेच विशिष्ठ लेखक किंवा कवीचे वाचनही आपणशोधून वाचू शकता.

कवी,लेखक आणि आणि अर्थातच रसिकांसाठी एक अनोखी पर्वणी!!

Marathi language isappreciative of the classical heritage sahityakrtinca. This meansdriving a lot of work ahead of heritage lovers, the technicians aredoing a variety of ways. One part is to ensure Marathi Katta '!Marathi fact is literary, literature lovers, is an attempt to bringabout a convergence of technology and playful.

Poet and writer friends: -
Which is available to readers through the apartment means of socialmedia. But that is published in the literature that reaches to thereader with the content. The article, poem, carolya, lalitam,article writing does not get the quality of people as differenttypes of these.
Marathi Katta 'This is a great platform for poets andlekhakankarita. Marathi Katta 'Nice of you through your materialsto the reader, can present a direct rasikamparyanta. User feedbackcan be important for you to select them.

Noting the reader and the audience: -
Marathi Marathi poetry readers and sahityapremi today, carolya,articles on love lost. But it does not take time to read in today'svery different from the bustle lifestyle. Therefore Marathi Katta'journey by one, resources can eat at the varieties of differentmaterials. In this application, you can read your material suitedto your style. You can also read out the reading of the specificauthor or part of.

Poet, writer and lovers and of course for a unique fun !!