hourglass_full Your download should start automatically in a few seconds...

Download Chhan Chhan Goshti_Latest Version.apk from Apk-Dl Server

Thank you for using Apk-Dl.com to download the apk file (Chhan Chhan Goshti_Latest Version.apk),

If the download doesn't start automatically in a few seconds, please click here to access the download URL directly.

Note: Download and save the apk file to your Android Phone's SD card and install it manually onto the Android device.

Description

गोष्टी ऐका, गुणवंत व्हा.
लहान मुलांना गोष्टी फार आवडतात. या छोट्या पुस्तकातील पंचवीस बालकथाऐकतांना त्यांना गंमत वाटेलच पण त्याच बरोबर काही ना काही संदेश देखीलमिळेल, उदा. खरं बोला, मेहनतीचे फळ गोड असते, सर्वांशी प्रेम-दया याभावाने वागा, मोठ्यांचा आदर करा, जशी संगत तशी रंगत... अशा अनेकगोष्टी आपली लाडकी मुले या कथा ऐकतांना समजून घेतील. या सर्व गोष्टी,त्यातून मिळणारे संदेश जर मुलांनी आपल्या आचरणात आणल्या तरभविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शारीरिकविकासा बरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे.या गोष्टी नक्कीच त्यांच्या अनेकांगी विकासाला मदत करतील. कथांमधुनमुलांना प्राप्त होईल - • सद्गुणांचा खजिना जो कुणीही लुटू शकणारनाही. •संस्कारांची मौल्यवान भेट जी सदैव त्यांना साथ देईल. • उत्तमचारित्र्याचा मजबूत पाया जो त्यांची मान नेहमी ताठ ठेवील.
माता, शिक्षक यांनी आठवड्यातून दोन कथा तरी मुलांना सांगाव्यात वत्यातून मिळणार्याय संदेशाची मुलांबरोबर चर्चा करावी. ती गोष्टदुसर्याम वेळेस मुलांकडून ऐकावी आणि या सर्व कथांमधून त्यांनामिळणार्याह संदेशावर जास्त भर द्यावा. शाळेत शिक्षक-शिक्षिकांनी याकथांवर आधारीत नाटक बसवून घ्यावे किंवा चित्रकला स्पर्धा ठेवावी. याअशा उपक्रमांमुळे या कथांमधून मिळणारी शिकवण मुलांच्या मनावर पक्कीबिंबेल.

या संदेशयुक्त कथा म्हणजे एक एक मोती आहे. आम्ही हे विखुरलेले मोतीएकत्र एका माळेत गुंफण्याचा एक प्रयत्न केला आहे.
- लक्ष्मीनारायण बैजल