hourglass_full Your download should start automatically in a few seconds...

Download Kavita Navache Bet_Latest Version.apk from Apk-Dl Server

Thank you for using Apk-Dl.com to download the apk file (Kavita Navache Bet_Latest Version.apk),

If the download doesn't start automatically in a few seconds, please click here to access the download URL directly.

Note: Download and save the apk file to your Android Phone's SD card and install it manually onto the Android device.

Description

एका माणसाने एका बड्या साहित्यिकाला"साहित्यलिहिण्याची योग्य वेळ कोणती?" असे विचारले. तेव्हा त्याबड्यासाहित्यिकाने सांगितले की " ज्यावेळेस कागदाचा सुद्धा आवाजस्पष्ट ऐकूयेईल. तिच वेळ साहित्य लिहिण्याची आहे". किती योग्य आणिमर्म शब्दातत्या साहित्यिकाने लिखाणाचे रहस्य सांगितले. पण मला असाप्रश्न पडतोकी सावरकरांनी कविता कशा लिहिल्या असतील... अंदमानच्याकोठतीलशांततेला शांतता म्हणता येणार नाही. ती तर भयाण शांतता... पणत्याहीप्रसंगात सावरकरांनी उत्तमोत्तम काव्य लिहिले. कविता लिहिण्यालाएखादीवेळ यावी लागत नाही. ज्यावेळेस कवी कविता लिहिण्यास सिद्ध असतो.तिचकाव्य लिखाणाची खरी वेळ असते. कविता म्हणजे नेमकं काय? तर मलाअसेवाटते की कविता म्हणजे ज्यावेळेस कवी परमेश्वराशी संवादसाधतोत्यावेळेस संवादातून निर्माण होणारे संभाषण म्हणजेत कविता.

"कविता नावाचे बेट" या काव्य संग्रहातील मला माझीच एक कविताआठवते,"तुझ्याशी संवाद म्हणजे एक प्रकारे शाब्दिक प्रणयच आणियाप्रणयमालेतून जन्माला आलेले अपत्य म्हणजेच माझी कविता"...परमेश्वराशीजो काही संवाद होतो त्या संवादातून निर्माण होणार अपत्यम्हणजेच कविताअसते. परमेश्वर म्हणजेच आपल्या भोवती असलेलं निसर्ग..अशीच जन्मालायेते कविता... कविता म्हणजे कविचा श्वास, कविचा प्राण...सावरकरम्हणाले होते की "मी अंदमानात असताना दोन बायका माझ्या सोबतहोत्या,एक निद्रा आणि दुसरी कविता" इतकं महत्व आहे कवितेलाकवीच्याजीवनात.

"कविता नावाचे बेट" या काव्य संग्रहात गेय आणि मुक्त छंद अशादोन्हीप्रकारच्या कविता आहेत. विविध प्रसंगांवरुन या कविता जन्मल्याआहेत.बर्याणच कविता या प्रेम-कविता आहेत. "सावरकरांची आरती", "मी"आणि"पाळणा युगपुरुषाचा" अशा काही कविता सोडल्यास इतर कवितांचासामान्यविषय "प्रेम" हा आहे. हा काव्य संग्रह वाचून हे माझेआत्मवृत्त आहे असासमज कृपया करुन घेऊ नये. कारण स्वतःवर उद्भवलेलेप्रसंग यापेक्षामाझ्या अवती-भवती घडलेल्या प्रसंगांना काव्य-स्वरुनदेण्याचा प्रयत्नकेला आहे. काही व्यक्तीगत प्रसंगावरही कविता रचल्याआहेत.

आपण सुजाण रसिकांनी याअ काव्य सग्रहाचे योग्य ते समिक्षणकरावे.कारण सुरेश भट म्हणाले होते की कविता समिक्षकांसाठी नव्हेतररसिकांसाठी लिहिल्या जातात. त्यामुळे मला असे वाटते की खरेसमिक्षकआपण रसिक मंडळी आहात. आपणच या कवितेचे परिक्षण करावे. काहीचुकाअसल्यास अधिकाराने सांगावे आणि कविता आवडल्यास पाठ थोपटवावी.कारणआपल्या पाठ थोपवण्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळत असते..कुसुमाग्रजम्हणालेच आहेत.. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा...