hourglass_full Your download should start automatically in a few seconds...

Download Kalyan Kale_Latest Version.apk from Apk-Dl Server

Thank you for using Apk-Dl.com to download the apk file (Kalyan Kale_Latest Version.apk),

If the download doesn't start automatically in a few seconds, please click here to access the download URL directly.

Note: Download and save the apk file to your Android Phone's SD card and install it manually onto the Android device.

Description

Kalyan Kale mobile app describeshispersonality and achievements as MLA of Phulambri. He is regardedaslokneta of this area and has great public backing. Exploreabouthim more using this android app.

नाव : डॉ कल्याण वैजिनाथराव काळे
पत्ता : पुण्याई प्लॉट नं. ४३. सत्यमनगर, एन -५, सिडको,औरंगाबाद.
कायमचा पत्ता : मु. पिसादेवी ,पो. पळशी ता. जि. औरंगाबाद
दूरध्वनी ०२४०-२४८४९४४ मोबाईल ९८२२०१११५१

शिक्षण : वैद्यकीय पदवीधर (बीएचएमएस),मुंबई
व्यवसाय : संपूर्ण वेळ समाज कार्य व शेती व्यवसाय
सध्याचे पद : विधानसभा सदस्य व समिती प्रमुख ,सार्वजनिक उपक्रमसमिती,म. रा .
मतदार संघ : १०६ , फुलंब्री विधानसभा मतदारसंघ
छद : वाचन व व्याख्यान ऎकणे
आवडता खेळाडू : सचिन तेंडूलकर
आवडता अभिनेता : अमिताभ बच्चन

कॉंग्रस पक्षातील भूषविलेली पदे :

उपाध्यक्ष ,औरंगाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस १९९३-१९९९
अध्यक्ष , औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस सेवा दल १९९४-१९९५
सरचिटणीस ,महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस १९९९-२००३
अध्यक्ष ,औरंगाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस २००३-२००४

विविध स्थरावर भूषविलेली पदे

विधानसभा सदस्य ,औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ २००४-२००९
सभापती ,औरंग्बाद गृहनिर्माण व क्षेत्रीयविकास मंडळ,औरंगाबाद२००६-२००९
उपसभापती ,पंचायत समिती , औरंगाबाद २००२-२००३
संचालक देवगिरी सहकारी साखर कारखाना लि , फुलब्री १९९८-२००३
अध्यक्ष मेहेर शिक्षण प्रसारक मंडळ , औरंगाबाद
अध्यक्ष ,वैजिनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठान , पिसादेवी ता. जि.औरंगाबाद

परदेश दौरा
युरोप येथे अभ्यास दौऱ्यात सहभागी